
कोणी आपली परशंसा केली आणि महटले, ‘तुमही होता महणून काम झाले नाहीतर हे काम होणे शकयच नवहते.’ अशापरकारे आपली सतुती झाली तर काय होईल? अशा वेळी अनेकांना रातरभर झोपा येत नाही. तयांना ते परशंसनीय बोल वारंवार आठवतात. ‘कशी माझी परशंसा झाली, कसे सरवजण मला चांगले महटले,’ हा मनातील सवसंवाद थांबतच नाही. एखादयाने जर आपली चूक दाखविली तर ते आपलयाला तरासदायक ठरते. कोणी आपली निंदा केली तर
Title | : | SWASANWAD EK JADU – APLA REMOT CONTROL KASA PRAPT KARAWA (MARATHI) |
Author | : | Sirshree |
Language | : | en |
Rating | : | |
Type | : | PDF, ePub, Kindle |
Uploaded | : | Apr 06, 2021 |
Post Your Comments: